Wednesday, April 14, 2010
रहस्य
माझ्या भेटीनंतर तू नेहमीच अबोल होतेस....
अन् त्यामागचं रहस्य मला कधीच उलगडत नाही...
अवचित बरसणा-या सरीसारखी येतेस...
तुझ्या नुसत्या हसण्यानेच मी नव्याने fresh होतो...
तुझा हातात घेतलेला हात चट्कन सोडवतेस...
त्या निसटत्या स्पर्शाने मी मात्र नि:शब्द होतो...
Taxi मधली आपल्यातली नीरवता...
संवादाची ही कला तुला कोणी शिकवली?
अन् मग अचानक...
"मी तुझ्यात माझं आयुष्य नाही बघु शकत..." तू म्हणतेस....
"....... चल, तुला घरी सोडतो..." मी म्हणतो...
तू पुन्हा अबोलतेस....
रहस्यांची वलयं अधिकच गडद होत जातात...
आताशा मला छंद जडलाय....
त्या रहस्यांचा....
तुझा......!!
- Samruddhi
Subscribe to:
Post Comments (Atom)
रहस्यांची वलयं अधिकच गडद होत जातात...
ReplyDeleteआताशा मला छंद जडलाय....
त्या रहस्यांचा....
तुझा......!!
Khass... G A Kulkarni yanchya shaili chi aathawan jhali ! uttam :)
thnx..... cnt say more...
ReplyDeleteamazing.... mala tujha creativity cha rahasya ulgadta yet nahiye... too good.. cant ask for any thing more... too nahi three good
ReplyDeletelihit raha ani amhala asach anand upbhognyachi sandhi det raha :)
thnx agn...
ReplyDeletewonderfulच आहात (संदर्भ: तुझे आहे तुजपाशी :p)
ReplyDeleteपण, एक लेखिका म्हणून तुझ्या पुरुष-पात्रावर अन्याय झाला असं नाही का वाटत? त्याच्याकडे खरच उत्तरं नसतील? नसतीलही क्दाचित... पण ती शोधण्याचा साधा प्रयत्नही त्याने करु नये? तीच्या मनातली हुरहुर त्याला अजिबात जाणवू नये?
सहज मनात आलं म्हणून विचारलं! लेखिकेची भूमिका जाणून घ्यायला आवडेल :)
Also, there is one technical problem with unicodes: r+y+a does produce बरसणार्या, म्हणून मी सरळ "-" (hyphen) वापरतो: बरसणा-या
अप्रतिम.......
ReplyDeleteतुझी ही काव्यप्रतिभा रहस्यमय आहे.
kahana hi tha , toh kuch lavz hi kafi they ..
ReplyDeletejatana hi tha , toh mouke bhi kafi they ..
Koi sazish nahi, dil ki buss ek khwahish hai..
bina kahe hi joh samajh sake ;
mujhe usaki talash hai ..
SS