दुकानातली आवडलेल्या पदार्थाची बरणी घरात येते.
सगळ्यात आधी तिच्यावरचं label निघतं.
मग तिच्यातला तो आवडलेला पदार्थ संपतो.
त्यानंतर ती घासून पुसून स्वच्छ होते.
आणि मग घरातला साठवणीचा पदार्थ तिच्यात भरला जातो.
अर्थात्, आता ती बरणी, 'घरातली' होते...
- Samruddhi
लिहीत जा समृद्धी, खूप खूप लिहीत जा :)
ReplyDeleteतुझ्या प्रकाशात अामचीही प्रतीभा उजळते:
मग कधीतरी सणासुदीचे दिवस येतात
घरातली अाई दुध, दही लोण्यापासून तुप कढवते
साखरेच्या पाकात सजत, साठवणींच्या अाठवणी होतात
ते अाठवणीतले पदार्थ मग पून्हा त्याच बरणीत रचले जातात
अाज घरातली ती बरणी 'मनातली' झालेली असते...
@Samruddhi and Nikhil : Kyaa baat...best jugalbandi chalu ahe. Maja yetey wachayla..chhan :)
ReplyDeleteSamruddhi & Nikhil- wah! Post and comment don't just compliment each other they create a great short story! Loved it !
ReplyDelete