“I like us.”
“?”
“The way we are... I can say anything to you.. you to me... no filters.”
“:-)”
“All the madness.. all the crazy... माझा सगळा वेडेपणा... मनसोक्त करता येतो... सांगता येतो तुला.”
“मला जाणवतो तो. कळतो. माझासुद्धा आहेच की... वेडेपणा...”
“मग...”
“मग काय?”
“एक प्रश्न आहे...”
“हं....?”
“Two negatives turn into one positive... तसे दोन वेडे मिळून एक शहाणं असं काही होतं का रे...”
“वेडेपणा दोघांचा... नातं शहाणं... ना?”
“.....”
“.....”
- Samruddhi
आवडलं.. पटलं..
ReplyDeleteसमंजस.. छान!
ReplyDelete